अंमलबजावणी | आगळं! वेगळं !!!

अंमलबजावणी

=> कायद्याइतकीच अंमलबजावणी महत्त्वाची: सोनीया गांधी
  • महत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व देणेही तितकेच महत्त्वाचे नाही का?
=> अन्न सुरक्षा कायदा लवकरचं : पंतप्रधान व सोनीया गांधी
  • लवकरच म्हणजे 'अन्य सुरक्षेतून' वेळ मिळाल्यावरच.
=> साहित्य संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे यांची निवड.
  • 'सकाळ'ची 'उत्तम' बातमी (की बित्तंबातमी?)

0 Comments:

Post a Comment