'टेंडर संस्कृती' | आगळं! वेगळं !!!

'टेंडर संस्कृती'

=> अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे लिफाफे उघडणार : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
  • इथेही 'टेंडर संस्कृती' आपले वर्चस्व ठेवून आहे.
=> रामानंद तिवारी आणि सुभाष लाला यांचा राजीनामा देण्यास नकार
  • 'ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला.' अनेक वर्षे राजकारण्यांच्या सहवासात रहाण्याचा परिणाम.
=> गडकरी-मुंढे मधील वाद पुन्हा पेटला
  • थंडीमध्ये अशा शेकोट्यांची आवश्यकता असतेच.
=> 'बंद'ला पुण्यात संमिश्र प्रतिसाद; ५० हून अधिक बसवर दगडफेक
  • 'शहर बससेवेच्या नावानं चांगभलं!'

0 Comments:

Post a Comment