भारत सरकार गुप्ततेच्या बाबत अधिक दक्ष | आगळं! वेगळं !!!

भारत सरकार गुप्ततेच्या बाबत अधिक दक्ष

=> आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील लीपिकाला बदडले; मंत्रालय कर्मचाऱ्यांनी केला निषेध
  • आता पोलिसांनी बच्चू कडूंना पोलीस स्टेशनमध्ये पाऊण तास बसवून ठेवून नंतर बेदम मारहाण करायला ते मनसेचे हर्षवर्धन जाधव थोडेच आहेत?
=> पदेशातील काळा पैसा कुणाचा? नावे जाहीर करण्यास सरकार अनिच्छुक का?- सर्वोच्च न्यायालायचा सवाल
  • स्वीस बँकांपेक्षाही भारत सरकार गुप्ततेच्या बाबत अधिक दक्ष आहे. नाही का?
=> एका नविन चित्रपटाच्या 'आयटम साँग' साठी दीपिकाची निवड झाल्याने बिपाशाची झोप उडाली
  • आमची झोप तर या दोघींमुळेही उडालीय

1 Comments:

  1. आरर आ. बा. अता जरा बोला ना ?

    ReplyDelete