काडीमोड | आगळं! वेगळं !!!

काडीमोड

=> राज्यात मुंडेंसाठी राजकीय 'स्पेस' नाही; हा संघर्ष भाजपला महागात पडणारा : अण्णा डांगे
  • मुंडेंच्या 'साईज'ची 'स्पेस' हुडकण्यासाठी डांगेंची केवढी ही 'पायपीट'
=> अण्णांचे वय झाले; रामदेवबाबा भित्रट; उपोषण झेपणार नाही, दिग्विजयसिंह पुन्हा बोलले
  • आणि अण्णा-बाबांना दिग्विजयसिंहासारखा जिभेचा पट्टाही चालविता येत नाही
=> ब्रिटीश अभिनेत्री एलिझाबेथ हर्लेचा भारतीय उद्योगपती अरुण नायरशी काडीमोड
  • चारच वर्षात अगदी सहज 'काडी'सारखा संसार 'मोड'ला की

0 Comments:

Post a Comment