आगळं! वेगळं !!!
Showing posts with label आता कुठे आहेत युवराज?. Show all posts
Showing posts with label आता कुठे आहेत युवराज?. Show all posts

आता कुठे आहेत युवराज?

मंगळवार दि.९ ऑगस्ट २०११ रोजी म्हणजेच क्रांतीदिनी मावळ भागातील जलवाहिनीवरून एक्सप्रेस हायवेवर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करत तीन आंदोलकांना टिपले. क्रांतिदिनाचे हे दुर्दैव म्हणायचे. या ठार झालेल्या आंदोलकांना सर्वप्रथम श्रध्दांजली!