ज्या न्यूज, हेल्थ टिप्स, जोक्स, स्पोर्टस् अशा सारख्या एसएमएस सर्विसेस मिळण्यासाठी मोबाईल ऑपरेटर दरमहा प्रत्येक चॅनल्ससाठी चार्जेस आकारतात, तेच एसएमएस चॅनल्स आपल्या मोबाईलवर फ्री मिळायला लागले तर तुम्हाला फार मजा येईल की नाही?
तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? होय हे खरे आहे आणि शक्यही आहे. 'Googlesmschannels' ही एक पूर्ण मोफत मिळणारी सेवा आहे. त्यासाठी...