घेलाशेठ राजूच्या सलूनमध्ये केस कापून घेण्यासाठी गेले. तेव्हा राजू म्हणाला,"शेठ, केस कापण्याचे तीस रुपये पडतील."
"अरे व्वा! राजू काय सध्या scheme चालू आहे वाटतं? तीस रुपयांत दाढी आणि कटींगसुद्धा?" "नाही शेठ, मी फक्त केस कापण्याचे तीस रुपये म्हणालो." राजू म्हणाल...