February 2011 | आगळं! वेगळं !!!

अफजल गुरुला फाशी का दिली जात नाही?

देशाच्या संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला आणि आजही तुरुंगात खितपत पडलेल्या अफजल गुरूने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचे आजपर्यंत भासवले जात होते, परंतु राष्टपतीभवनाकडून त्याचा अर्ज गृहमंत्रालयाकडे विचारणा करण्यासाठी मागेच पाठविला असल्याचे...

कुठे आहेत मराठी वाहिन्या?

  आजकाल जिकडे पहावे तिकडे घराच्या छतावर छत्र्यांचे पिक उगवलेले दिसते. आता केबल ऑपरेटरकडून कनेक्शन घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीची डिशअँन्टेना घराच्या छतावर लावून वाहिन्या पहाणे लोकप्रिय होत आहे. यात विविध सशुल्क खाजगी कंपन्यासोबतच देशातील पहिली संपूर्णतः मोफत वाहिन्या दाखविणारी...

काय ह्या हल्लीच्या घोड्यांचा तोरा!

=> राज्यभरात 'कॉपीमुक्त' अभियानातही 'कॉपी' जोरातच!'कॉपी'करांच्या दृष्टीतून हे 'कॉपीमुक्ती' अभियान म्हणजे "करा कॉपी आणि मिळावा टेन्शनमुक्त...

आगळं! वेगळं!!! वर फोरमची सुरुवात

आजपासून "आगळं! वेगळं!!!" च्या वाचकांसाठीही 'चर्चा-पीठ' या फोरमची सुरुवात केली आहे. ''आगळं! वेगळं!!!'' च्या मेनूबार वरील FORUM या बटणावर क्लिक केले असता चर्चा-पीठ आपणासमोर येईल. आपले या चर्चा-पीठात (चर्चा करून पीठ पडणारच आहे म्हणून चर्चा-पीठ हे नाव दिले आहे) स्वागत आहे. यातून काही...

राजकारणातील काही 'गुळगुळीत' वाक्ये

राजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी 'गुळगुळीत' झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही 'गुळगुळीत' नमुने...

आधी पदग्रहण आणि मग निवडणूक

आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेची निवडणूक लढविणार आहेत. कारण सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना आवश्यक आहे. म्हणजे 'आधी हनिमून आणि मग लग्न' अशातला हा प्रकार आहे.&nb...

निवडणुका आधी 'पंतप्रधान'

=> 'मनसे' म्हणजे 'झंडू बाम' : शिवसेनाप्रमुख; बाटली खिशातच ठेवण्याचा मुंडेंना इशारा कदाचित जैन-खडसे 'डोकेदुखी' वर सुद्धा उपयोगी ठ...

हम है CID

खून के सिवा हमे कुछ दिखता ही नहीं खुनी को पकडे बिना हम रहते भी नह...

शशी थरूर यांना साडेतेरा लाख रुपये 'मोबदला'

=> भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी वाचले 'चुकीचे' भाषण; कृष्णा म्हणतात 'चूक' नाहीच!आमचे 'मास्तर' मात्र 'चुकीचे' वाचले की 'कान पिरगाळत...

अखेर अजितदादा पवारच जिंकले

नांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आह...

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची आकडेवारी

आपल्या देशात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) सेवेची सुरवात २५ नोव्हेंबर २०१० मध्ये प्रथम हरियाणा येथून करण्यात आली. आणि २० जानेवारी २०११ पासून ही सेवा संपूर्ण देशभर उपलब्ध करून देण्यात आ...

'पत्रकार मंत्री' वरून आबा अडचणीत?

=> 'जेपीसी' बाबत कॉंग्रेस मवाळ; संसदेचे कामकाज चालू देण्यास प्राधान्य देशाचे व संसदेचे एकही मिनिटाचे आणि एकही रुपयाचे नुकसान न होऊ देता असे 'बुलेट स्पीडने' निर्णय घेण्याची क्षमता फक्त कोंग्रेसकडेच आहे, याबाबत आमच्या मनात शंकाच ना...

अनाहूत कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता

मोबाईल ग्राहकांची नको असलेल्या कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता करण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळाने म्हणजेच 'ट्राय'ने आता नवीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. याचे वैशिष्ट्य असे की, यात सात प्रकारात वर्गीकृत केलेल्या आपल्या आवडीच्या वर्गातले एसएमएस पूर्णतः किंवा अंशतः प्राप्त करण्याचे...

निघाली 'कॉमेडी एक्स्प्रेस'

=> विलासरावांना मंत्रीपदी ठेवणे लज्जास्पद : सर्वोच्च न्यायालयाची टीका आम्ही फक्त 'गॉडमदर' चेच आदेश पाळ...

भाजप-सेना युती टिकणार की तुटणार?

=> खऱ्या बातम्या द्यायला शिका, नाही तर तुमच्यावर गंडांतर; कॅमेरेवाले आणि वार्ताहरांना अशा कार्यक्रमात प्रवेश देणे बंद केले पाहिजे  : उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासाठी आजच आमच्या 'कार्यशाळेत' प्रवेश निशित करा, उशीर केल्यास 'प्रवेशबंदी' शक...

धोनीकडून लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा अपमान

कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की "सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय" विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, "वर्ल्डकप सचिनपुरताच नाही" असं कपिलदेवचं मत...

ब्लॉगपोस्टच्या खाली सही कशी कराल?

ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार.  तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते.&nbs...

फ्री मोबाईल रिचार्ज

प्रत्येक प्रिपेड मोबाईल धारकांना रिचार्ज तर करावेच लागते. पण हेच रिचार्ज जर फ्री झाले तर कुणाला आवडणार नाह...