2012 | आगळं! वेगळं !!!

कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय मराठीतून टाईप कसे करावे

संगणकावर मराठीतून टाईप कसे करावे [कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय] photo credit: alcomm via photo pin cc संगणकावर मराठीतून टाईप करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी ऑनलाईन हा पर्याय इंटरनेट सुरु असल्याशिवाय वापरता येत नाही, त्यामुळे तो खर्चिक आहे....

ताटली-बाटली, नोट वाटली

ताटली-बाटली, नोट वाटली डिझेल भडकेल, रिटेलवरुन तुटेल होरपळलेली जनता खाली खेचेल विरोधक उगळतील कोळसा घटक पक्ष काढतील राजीनामाअस्त्र कशाचीच चिंता काँग्रेस करत नाही पंचवार्षिक असो वा मध्यावधी ताटली-बाटली, नोट वाटली संस्कृती मतदारांनी जोवर आहे स्विकारली लिहून ठेवा येणारी निवडणूकही काँग्रेसने...

वाचकांच्या सोयीसाठी Table Of Contents

Table Of Contents (वाचकांच्या सोयीसाठी) photo credit: ayalan via photo pin cc   आगळं! वेगळं!!! वर आपणाला हवी असलेली मागील पोस्ट शोधून वाचणं थोडसं त्रासदायक होत होतं. पण ते काम आता अधिक सोपं झालं आहे. आगळं! वेगळं!!! वर सुरुवातीपासून आजवर प्रसिध्द झालेल्या सर्व पोस्टची...

टॉरेन्ट फाईल डाऊनलोड करा इंटरनेट डाऊनलोड मॅनेजरव्दारे

बरीचशी सॉफ्टवेअर्स, मूव्हीज आणि गेम्स आपल्याला टॉरेन्ट फाईलच्या माध्यमातून मिळतात. पण या टॉरेन्ट फाईल डाऊनलोड करण्यासाठी बराच वेळ लागतो. आणि तो कालावधी सीडस् आणि इतर काही गोष्टीवर अवलंबून असू शकतो. तसे पहाता टॉरेन्ट फाईल डाऊनलोड करणे ही एक प्रदिर्घ आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे असे...

अंतरजालावर संचार करा अनामिकपणे

अंतरजालावर संचार करताना आपली ओळख म्हणजे आपल्या संगणकाचा आय.पी. हीच असते. अंतरजालावर संचार करताना आपल्या संचार करण्याच्या सवयींवर बऱ्याच वेबसाईटस वॉच ठेवून असतात. आपण कुठल्या संकेतस्थळांना वारंवार भेट देतो, गुगल सारख्या शोध यंत्राच्या माध्यमातून कशाचा शोध घेतो, अंतरजालावरील आपल्या...

तात्पुरता ईमेल आयडी कसा मिळवाल?

इंटरनेटवरुन आपण नियमितपणे आपल्याला आवश्यक असलेली विविध प्रकारची सामग्री डाऊनलोड करुन घेत असतो. पण बऱ्याच वेळेस, बऱ्याच वेबसाईटवर डाऊनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशनही अनिवार्य असते. अशा ठिकाणी भविष्यात त्रासदायक ठरु शकणाऱ्या व नको असलेल्या ईमेलचा भडिमार टाळण्यासाठी आपला खरा ईमेल...

Internet Security फक्त आजच रु.69/- मध्ये

शॉपक्लूज या संकेतस्थळावर वनडे स्पेशल सेल म्हणून TrustPort Internet Security हे सॉफ्टवेअर फक्त आजचा दिवस रु.69/- या नाममात्र दरात उपलब्ध आहे. व रु.30/- शिपींग चार्जेस अधिक लागतील, म्हणजेच सिंगल यूजर सिंगल पीसीसाठी ही इंटरनेट सिक्युरीटी रु.99/- मध्ये फक्त आजच मिळत आहे. याची...

ऑनलाईन शॉपींगसाठी एक किफायतशीर वेबसाईट

मला काही दिवसांपूर्वी वायफाय राऊटर खरेदी करायचा होता. त्यादृष्टीने मी इंटरनेटवर शोध घेतला. शेवटी बेल्कीन कंपनीचे एक मॉडेल पसंत केले. मग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ऐकिवात असलेल्या FlipCart(बंगळूरुस्थित) या साईवर मी पसंत केलेल्या मॉडेलची किंमत या साईटवर रु.2273 (सर्व करांसहित व फ्रि...

फेसबुक टाईमलाईन साठी जरा हटके कव्हर

तुमच्या फेसबुक वरील टाईमलाईन साठीचे तुमचे कव्हर जरा हटके असावे असे तुम्हाला वाटत असेल तर, या साईटचा उपयोग करुन पहा. या साईटवरील गेट स्टार्टेड या बटनावर क्लिक करुन तुमचे फेसबुक अकाउंट अॅक्सेस करायला परवानगी दिल्यावर, ही साईट तुमच्या प्रोफाईलमधील फोटो व तुमचे नांव यांचे वेगवेगळ्या...

एक घाव बारा मती

=> क्रेडिट कार्ड संस्कृती भारतात रुजतेय; दिवाळीच्या एका महिन्यात 26 हजार कोटींची विक्रमी खरेदी नाहीतरी ऋण काढून सण साजरा करण्याची आपली परंपराच ...

टीव्ही पहा टीशर्टवर!

होय! आता तुम्ही टीशर्टवर टीव्ही पाहू शकाल. विश्वास नाही ना बसत? पण हे शक्य केले आहे Arizona येथील David Forbes या इंजिनिअरने.   त्याने बनविला आहे, टीशर्टच्या स्वरुपातील वापरता येईल असा एक एलईडी टीव्ही. नेहमीच काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची जिद्द असणाऱ्या डेव्हिडने एलईडी...

राहुल गांधींची स्टंटबाजी

राहुल गांधींना उत्तर प्रदेशात अटक म्हणजे, राजकुमार आता प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कशी करायची याचे प्रॅक्टीकली धडे गिरवीत आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहायला गेले तर राजकुमारांना आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे राजकीय गुरु दिग्विजयसिंह आणि रीटा बहुगुणा, राजबब्बर या हाय प्रोफाइल राजकीय नेते मंडळीना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्येबाबत किती कळवळा...

आता मोबाईल रिचार्ज करा पाण्यावर!

आपल्या जीवनात पुष्कळश्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, कॅमेरा यासारखी उपकरणे आपण वापरतो की जे बॅटरीवर चालतात. आणि त्याची बॅटरी डाऊन होण्याचे प्रसंगही नेहमीच येतात. या बॅटऱ्या रिचार्ज करण्यासाठी इलेक्ट्रीक, सोलर असे विविध प्रकारचे चार्जर्स उपलब्ध आहेत. पण वीज नाही अन् सूर्यप्रकाशही...