ऑनलाईन शॉपींगसाठी एक किफायतशीर वेबसाईट
मला काही दिवसांपूर्वी वायफाय राऊटर खरेदी करायचा होता. त्यादृष्टीने मी इंटरनेटवर शोध घेतला. शेवटी बेल्कीन कंपनीचे एक मॉडेल पसंत केले. मग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ऐकिवात असलेल्या FlipCart(बंगळूरुस्थित) या साईवर मी पसंत केलेल्या मॉडेलची किंमत या साईटवर रु.2273 (सर्व करांसहित व फ्रि...