2013 | आगळं! वेगळं !!!

प्रस्थापित पोरखेळ

वृत्तपत्रे प्रबोधन करतात हे आम्ही ऐकून आणि वाचूनही होतो, पण त्याची प्रचिती आम्हाला कधी आली नव्हती किंवा आम्ही ती घेण्याच्या फंदात पडलो नव्हतो. पण तो योग आज आलाच. त्याला कारणही तसंच घडलं. शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी आम्ही दै. लोकमत मधील प्रस्थापित पोरखेळ नामक अग्रलेखावर...

‘वट’ गांधीचा आणि ‘हूकूम’ही गांधींचाच

दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे शिक्षा सुनावलेल्यांची आमदार, खासदारकी रद्द करुन त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला केराची टोपली दाखविण्यासाठी  आणण्यात आलेला वादग्रस्त अध्यादेश सरकारने मागे घेतला. लोकप्रतिनिधीपेक्षा कुणीही...

कशाला डोकं खाता भाऊ

दारु गुटखा आणि मटका कठीण आहे यातून  व्यसनाधिनांची सुटका मावा बंद, पण तंबाखू चालू गुटखा बंद, पण सिगारेट चालू हातभट्टी बंद, पण विदेशी चालू मटका बंद, पण लॉटरी चालू कायद्याने बंदी म्हणजेच नोकरशाहीची चांदी म्हणजे काम बंद पण रस्ता चालू  कशाला डोकं खाता...

विनम्र अभिवादन

संतशिरोमणी श्री नामदेव महाराज  --------------------------------------------------------------- संतश्रेष्ठ संतशिरोमणी श्री नामदेव महाराज  यांच्या 663 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे चरणी विनम्र अभिवादन! ...

वारकरी लहान, नेते महान!

सध्या पंढरीच्या वारीचे रिपोर्टींग करण्याची विविध वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. खरे तर विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीची पायी वारी वर्षानुवर्षे करणाऱ्या वारकऱ्यांना अगदी आत्ता काही वर्षात सुरू झालेल्या या लाईव्ह रिपोर्टींगचे कौतुक असण्याचे काहीच कारण नाही. आपला...

एलबीटी वसुलीसाठी पर्याय

बुधवार दि.15 मे 2013 रोजी रात्री एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी व्यापारी प्रतिनिधींना जवळपास बोलूच दिले नाही. प्रत्येक वेळी व्यापारी प्रतिनिधी बोलत असताना त्यांचे बोलणे प्रेक्षकांना कळू नये अशा स्वरात आपले म्हणणे जोरजोरात मांडण्याचा...

संवेदनाहीन राज्य शासन

कालच सातारा येथे बोलताना मा. शरद पवार यांनी व्यापारी आपले शत्रू नाहीत. मुंबई सारखे होलसेल मार्केट बंद रहाणे राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. एलबीटीच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा, असा सल्ला देऊनही राज्य शासनाकडून अद्यापही त्यादृष्टीने काही सकारात्मक पाऊले उचलली गेल्याचे...

कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट

कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट कर्नाटक मध्ये सत्तापरिवर्तन झाले; भाजप आणि जेडीएस दुसऱ्या स्थानानर गेले आणि येडियुरप्पांचाही फुगा फुटला. कर्नाटकात ते होणे अपेक्षितच होते. भाजप मधील अंतर्गत कलहाच्या दररोज बाहेर येणाऱ्या बातम्या आणि भ्रष्टाचारांच्या नवनविन कहाण्या...

एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक

एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिल्यामुळे, व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला एक नविन बळ मिळाले आहे. व्यापाऱ्यांच्या या मागणीला भाजप व शिवसेना यांनी आधीच पाठिंबा जाहिर केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही...

ऑनलाईन पैसे कमवा

Earn upto Rs. 9,000 pm checking Emails. Join now! img alt="" border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQ_MT1mewGRJ77vb4dMibTYJ1v6STyNi_dlK3O5R3eFT94FnEfidWg51T2tAiw0ZBZ2NymoCQXdzvxEr2DylgGrQgy26H7nuaDKwMMIgfUfzzLNzac512qQ-azSF8Y7D1PzT0rMpU1WFBo/s1600/images+(1).jpg"...

आत्मक्लेश

बी बोल्ड; ईट ‘गोल्ड’! img alt="" border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4ZRaiJSmxPRiOD9NEeWwc71pjIs3AqE71SxXwGQogDpUzZTJYrzoV2m9tJjo5WwuFLEiaEitW256iLFMyEZCv0Hhc1VTppIf3iSBrvE7L1KSmoR1sSdj3Xaa0aqZsmIu-yapKFiBrsa4E/s1600/Gold+buskits.jpg"...

गुगल रीडरसाठी पर्याय

गुगल रीडरसाठी पर्याय गुगलने आपली गुगल रीडर ही सेवा १ जुलै २०१३ पासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गुगल रीडर वापरणारांना आता रीडरसाठी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. रीडरसाठी इंटरनेटवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यांपैकी काहींच्या लिंक्स खाली दिल्या...

ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता

ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता ऑनलाईन जाहिरातींची बाजारपेठ मार्च पर्यंत २ हजार ९३८ कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे प्रसिध्द केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ऑनलाईन जाहिरातीमध्ये...

HTML CODE चे टेस्टिंग कसे करावे?

अनेक वेळा असा प्रसंग येतो की, आपल्या ब्लॉगवर एखादे नविन विजेट जोडताना, त्यामध्ये काही किरकोळ बदल करावे लागतात. उदा. आपल्या ब्लॉगचे नांव, आपल्या ब्लॉगची लिंक किंवा आपल्या Twitter, Facebook, Google+ इ. सोशल साईटच्या लिंक्स आणि आपल्या ब्लॉगचे RSS Feed लिंक, किंवा इतर काही मजकूर...

शिवीगाळ, मारहाण करण्याचा पोलीसांना परवाना?

एका पोलीस कर्मचाऱ्याला विधानभवनांत मारहाण झाली काय अन् या घटनेचा निषेध आणि संताप व्यक्त करण्यासाठी समाजाच्या सर्वच थरांतून आणि प्रसिध्दी माध्यमांतून चढाओढ सुरु झाली. यांत आपण मागे राहिलो तर, आपण या मारहाणीचे समर्थक आहोत असा संदेश जाईल अशी भितीच जणू काही सगळ्यांना वाटू लागली...

ब्लॉगचा बॅकअप : एक नविन पर्याय

ब्लॉगचा बॅकअप : एक नविन पर्याय ब्लॉगरमध्ये ब्लॉगचा बॅकअप घेण्यासाठी Settings > Other > Export Blog असा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. परंतु त्याद्वारे एकावेळेस केवळ एकच ब्लॉगचा बॅकअप आपण घेऊ शकतो. पण गुगलच्या फारश्या प्रसिध्द नसलेल्या Google Takeout या सुविधेद्वारे...

वास्तूशास्त्राचे पुस्तक डाऊनलोड करा मोफत

वास्तूशास्त्राचे पुस्तक डाऊनलोड करा मोफत वास्तूशास्त्राविषयीचे आकर्षण कुणाला नसते? तर सर्वांनाच असते. आणि त्याविषयी जमेल तशी आणि शक्य असेल तशी माहिती मिळविण्याकडे आणि वाचण्याकडे सर्वांचाच कल असतो. पण हीच भरपूर माहिती एखाद्या पुस्तकरुपाने आपल्या हाती पडल्यास आणि त्यातूनही...