April 2013 | आगळं! वेगळं !!!

ऑनलाईन पैसे कमवा

Earn upto Rs. 9,000 pm checking Emails. Join now! img alt="" border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQ_MT1mewGRJ77vb4dMibTYJ1v6STyNi_dlK3O5R3eFT94FnEfidWg51T2tAiw0ZBZ2NymoCQXdzvxEr2DylgGrQgy26H7nuaDKwMMIgfUfzzLNzac512qQ-azSF8Y7D1PzT0rMpU1WFBo/s1600/images+(1).jpg"...

आत्मक्लेश

बी बोल्ड; ईट ‘गोल्ड’! img alt="" border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4ZRaiJSmxPRiOD9NEeWwc71pjIs3AqE71SxXwGQogDpUzZTJYrzoV2m9tJjo5WwuFLEiaEitW256iLFMyEZCv0Hhc1VTppIf3iSBrvE7L1KSmoR1sSdj3Xaa0aqZsmIu-yapKFiBrsa4E/s1600/Gold+buskits.jpg"...

गुगल रीडरसाठी पर्याय

गुगल रीडरसाठी पर्याय गुगलने आपली गुगल रीडर ही सेवा १ जुलै २०१३ पासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गुगल रीडर वापरणारांना आता रीडरसाठी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. रीडरसाठी इंटरनेटवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यांपैकी काहींच्या लिंक्स खाली दिल्या...

ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता

ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता ऑनलाईन जाहिरातींची बाजारपेठ मार्च पर्यंत २ हजार ९३८ कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे प्रसिध्द केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ऑनलाईन जाहिरातीमध्ये...

HTML CODE चे टेस्टिंग कसे करावे?

अनेक वेळा असा प्रसंग येतो की, आपल्या ब्लॉगवर एखादे नविन विजेट जोडताना, त्यामध्ये काही किरकोळ बदल करावे लागतात. उदा. आपल्या ब्लॉगचे नांव, आपल्या ब्लॉगची लिंक किंवा आपल्या Twitter, Facebook, Google+ इ. सोशल साईटच्या लिंक्स आणि आपल्या ब्लॉगचे RSS Feed लिंक, किंवा इतर काही मजकूर...