May 2013 | आगळं! वेगळं !!!

एलबीटी वसुलीसाठी पर्याय

बुधवार दि.15 मे 2013 रोजी रात्री एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी व्यापारी प्रतिनिधींना जवळपास बोलूच दिले नाही. प्रत्येक वेळी व्यापारी प्रतिनिधी बोलत असताना त्यांचे बोलणे प्रेक्षकांना कळू नये अशा स्वरात आपले म्हणणे जोरजोरात मांडण्याचा...

संवेदनाहीन राज्य शासन

कालच सातारा येथे बोलताना मा. शरद पवार यांनी व्यापारी आपले शत्रू नाहीत. मुंबई सारखे होलसेल मार्केट बंद रहाणे राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. एलबीटीच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा, असा सल्ला देऊनही राज्य शासनाकडून अद्यापही त्यादृष्टीने काही सकारात्मक पाऊले उचलली गेल्याचे...

कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट

कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट कर्नाटक मध्ये सत्तापरिवर्तन झाले; भाजप आणि जेडीएस दुसऱ्या स्थानानर गेले आणि येडियुरप्पांचाही फुगा फुटला. कर्नाटकात ते होणे अपेक्षितच होते. भाजप मधील अंतर्गत कलहाच्या दररोज बाहेर येणाऱ्या बातम्या आणि भ्रष्टाचारांच्या नवनविन कहाण्या...

एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक

एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिल्यामुळे, व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला एक नविन बळ मिळाले आहे. व्यापाऱ्यांच्या या मागणीला भाजप व शिवसेना यांनी आधीच पाठिंबा जाहिर केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही...