वारकरी लहान, नेते महान!

सध्या पंढरीच्या वारीचे रिपोर्टींग करण्याची विविध
वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. खरे तर विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने
पंढरीची पायी वारी वर्षानुवर्षे करणाऱ्या वारकऱ्यांना अगदी आत्ता काही वर्षात सुरू
झालेल्या या लाईव्ह रिपोर्टींगचे कौतुक असण्याचे काहीच कारण नाही. आपला...