October 2013 | आगळं! वेगळं !!!

प्रस्थापित पोरखेळ

वृत्तपत्रे प्रबोधन करतात हे आम्ही ऐकून आणि वाचूनही होतो, पण त्याची प्रचिती आम्हाला कधी आली नव्हती किंवा आम्ही ती घेण्याच्या फंदात पडलो नव्हतो. पण तो योग आज आलाच. त्याला कारणही तसंच घडलं. शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी आम्ही दै. लोकमत मधील प्रस्थापित पोरखेळ नामक अग्रलेखावर...

‘वट’ गांधीचा आणि ‘हूकूम’ही गांधींचाच

दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे शिक्षा सुनावलेल्यांची आमदार, खासदारकी रद्द करुन त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला केराची टोपली दाखविण्यासाठी  आणण्यात आलेला वादग्रस्त अध्यादेश सरकारने मागे घेतला. लोकप्रतिनिधीपेक्षा कुणीही...