नऊ चे बारा
.jpg)
नऊ चे बारा
युवराज : थँक्यू मोईली अंकल.
मोईली : थँक्यू कशासाठी युवराज?
युवराज : मी नऊच्या ऐवजी बारा म्हटलं आणि तुम्ही ते
लगेच जाहीरही करुन टाकलंत म्हणून.
मोईली : त्यात काय मोठं युवराजजी, इटस् माय ड्यूटी.
युवराज : कोणती? लोकसेवेची?
मोईली : छे छे. ती माझी ड्यूटी नाहीच मुळी....