.jpg)
पटेल : नरुभाईला क्लिनचिट, गुप्तभेटीची
पेरलेली ‘ती’ बातमी आणि
सर्व पर्याय खुल्लेचा इशारा बरोब्बर जमलं की नाही टायमिंग?
पवार : होय, टायमिंग अचूक जुळलयं खरं. पण त्या
महायुतीवाल्यांनी आपल्याला त्यांच्याकडे जागा नाही म्हणून जो गोंधळ घातला, तो न घालता ते थोडं शांत राहिले...