पक्षनिष्ठ की सत्तानिष्ठ
.jpg)
पक्षनिष्ठ की सत्तानिष्ठ
सोळाव्या लोकसभेसाठी 2014 ची सार्वत्रिक निवडणूक एकदाची पार
पडली. ही निवडणूक बऱ्याच कारणांनी सर्वांच्या लक्षात रहाणारी ठरली आहे.
निवडणूकीचा हा अंक संपला, आणि आता सुरू झाला आहे, तो
आत्मपरिक्षणाचा आणि चिंतनाचा अंक. या अंकातील प्रसंग चांगलेच मनोरंजक होणार...