विविध क्लाऊड स्टोअरेज अकाऊंटस् एकत्रित वापरा

तुमचे गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, वनड्राईव्ह यासारख्या एकापेक्षा अनेक क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिसेसमध्ये अकाउंटस् आहेत. आणि ही सगळी अकाऊंटस् स्वतंत्रपणे मॅनेज करताना तुम्हाला बरीच कसरत करावी लागते, त्यामुळे तुमची दमछाक होते.
कधी कधी तुम्हाला एका क्लाऊड स्टोअरेज...