May 2015 | आगळं! वेगळं !!!

अँड्रॉईड फोनवर हिंदी टाईप करा बोलून

सध्याच्या स्थितीत स्मार्टफोन हा जवळपास प्रत्येकाच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोनचा वापर चालूच असल्याचे दृश्य सगळीकडेच पहायला मिळते. या वापरापैकी बहुतेक जणांचा वेळ सोशल नेटवर्कींग साईटस् वर चॅटींग, व्हॉटसअॅप मेसेजेस, एसएमएस...