एक SMS करेल तुमचे ईमेल अकाउंट हॅक

अनेक वेबसाईटस्, ईमेल अकाऊंटस्, विविध सोशल साईटस् वरील अकाऊंटस् हॅक केल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. यातच आता तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करुन तुमचे ईमेल अकाऊंट हॅक करण्याच्या एका नव्या पध्दतीची भर पडली आहे.
सायबर सिक्युरिटी फर्म Symantec ने पासवर्ड रिकव्हरी स्कॅम या नव्या...