2016 | आगळं! वेगळं !!!

मोफत अॅप्समधील जाहिराती कशा काढाव्यात

अँड्रॉईड मोबाईल फोनमधील बहुतांश वापरात येणाऱ्या मोफत अॅप्समध्ये अॅडस असतात. आणि त्या पहाणे किंवा अॅप वापरताना त्यांचा अडथळा येणे कोणालाही आवडत नाही. तर या अॅडस कशा प्रकारे त्या अॅपमधून काढता येतील? याची माहिती देणारा How to remove ads from apps हा व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक...

Paytm ने केला POS अॅपमध्ये पेमेंट स्विकृती पध्दतीत बदल

New Updated Paytm ने नुकतेच आपल्या POS अॅपच्या माध्यमातून Debit/Credit कार्ड द्वारा स्विकृत करण्यात येणाऱ्या पेमेंटच्या पध्दतीमध्ये बदल केलेला आहे. काय आहे हा बदल? कशी आहे ही नविन पेमेंट स्विकृतीची पध्दत? हे Step by step guide द्वारे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा. टीप...

स्मार्टफोनचा स्पीड कसा वाढवावा?

स्मार्टफोनचा स्पीड बऱ्याचवेळेस मंदावतो, तर मंदावलेला स्पीड कोणत्याही अॅपच्या मदतीशिवाय कसा वाढवावा? यासाठीच्या काही उपयुक्त टीप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा. https://youtu.be/GxRFiNmBA...

कार्ड स्वाईप मशीनशिवाय स्मार्टफोनवर डेबिट क्रेडिट कार्डद्वारे पैसे कसे स्विकारावेत?

पाचशे व हजार रुपये नोटा बंद झाल्यापासून डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याकडे सर्वांचा कल वाढताना दिसत आहे, किंबहुना आता ते यापुढील काळात अपिरहार्यच होणार आहे. पण सद्यपरिस्थितीत ही अचानक झालेली सुरुवात असल्याने अजून तरी बऱ्याच छोट्या दुकानदार, व्यावसायिकांकडे...

गुगल प्लेवरील खरेदी अधिक सुलभ

आत्तापर्यंत गुगल प्लेवरील आवडलेले अॅप्स, बुक्स इत्यादी खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा गुगल गिफ्ट व्हाऊचर असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड अथवा गुगल गिफ्ट व्हाऊचर नाहीत अशा मोबाईल धारकांना एखादे आवडलेले पुस्तक किंवा अॅप्लीकेशन विकत घेण्याची...