ऑनलाईन शॉपींग; सुरक्षितता व दक्षता - 2

भाग -1वरुन पुढे...
यासाठी ऑनलाईन शॉपींग करताना ती, घाईगडबडीने न करता थोडीशी जागरुकतेने
करण्याची गरज आहे. जी वस्तू आपण पसंत केलेली आहे, त्या वस्तूच्या विक्रेत्याच्या
नावाची लिंक, त्या वस्तूच्या वेबपेजवर दिलेली असते. त्यावर क्लिक केल्यास संबंधित
विक्रेत्याच्या पेजवर जाता येते....