shree jyotiba aarati | श्री ज्योतिबा आरती

।। श्री ज्योतिबा आरती ।।
आज गुरुवार दि. 13 सप्टेंबर 2018 भाद्रपद शु्ध्द 4 म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या सुमुहुर्तावर ...
वै. प्रल्हाद विष्णू कारंजकर, यांनी रचलेली "श्री ज्योतिबा आरती" ही ध्वनिमुद्रित भक्तिरचना व्हिडिओ स्वरुपात प्रकाशित करताना अतिशय आनंद होत आहे. या लिंकवर...