2019 | आगळं! वेगळं !!!

मोफत म्युझिक प्लेअर अँड्रॉईड अॅप

अँड्रॉईड फोन वापरणाऱ्या संगीतप्रेमीसाठी एक खूप चांगले मोफत म्युझिक प्लेअर अॅप उपलब्ध आहे. Musicolet Music Player या नावांने हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करुन घेता येईल. हे अॅप ऑफलाईन असल्याने स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या म्युझिक फाईलमधूनच म्युझिक प्ले करते. इंटरनेट कनेक्शन...