2020 | आगळं! वेगळं !!!

केवळ तीन हजारात Illustrator corel draw यांना पर्यायी सॉफ्टवेअर

 सध्या ग्राफिक डिझाईनसाठी कोरेल ड्रॉ, अॅडोबी इलस्ट्रेटर आणि फोटोशॉप ही सॉफ्टवेअर्स प्रामुख्याने वापरली जातात. ही सॉफ्टवेअर्स लोकप्रिय झाली तशी या कंपन्यांनी लाईफटाईम लायसेन्सीऐवजी सबस्क्रिप्शन पध्दतीने म्हणजे दरमहा सुमारे १७०० रुपये किंवा वार्षिक सुमारे २०००० रुपये वर्गणी या...

कोरोना : प्रत्येकाचे टेन्शन वेगळे

आज सकाळी सकाळीच सुरेशचा व्हिडिओ कॉल आला. मी विचारात पडलो, की बुवा याने आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल कसा काय केला? बोला सुरेश शेठ, आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल? काय विशेष? ‘गरीबी फार वाईट असते’ निराशेने आडवी मान हलवीत सुस्कारा सोडत तो म्हणाला. का रे काय झालं? कुणाबद्दल...