March 2020 | आगळं! वेगळं !!!

कोरोना : प्रत्येकाचे टेन्शन वेगळे

आज सकाळी सकाळीच सुरेशचा व्हिडिओ कॉल आला. मी विचारात पडलो, की बुवा याने आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल कसा काय केला? बोला सुरेश शेठ, आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल? काय विशेष? ‘गरीबी फार वाईट असते’ निराशेने आडवी मान हलवीत सुस्कारा सोडत तो म्हणाला. का रे काय झालं? कुणाबद्दल...