Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवर कलाकाराची फसवणूक

कलाकारांना कसे फसवले जाते?Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवरील अनुभवकलाकारांना कसे फसवले जाते? याचे एक उदारहण म्हणून Sonyliv ची मालिका Bade achhe lagte hain च्या सेटवर रांगोळी कलाकार प्रसाद मुंढे यांना आलेला अनुभव वाचा त्यांच्याच शब्दात.सोनी चॅनल ची मालिका बडे अच्छे...