आगळं! वेगळं !!!
Showing posts with label आता मोबाईल रिचार्ज करा पाण्यावर. Show all posts
Showing posts with label आता मोबाईल रिचार्ज करा पाण्यावर. Show all posts

आता मोबाईल रिचार्ज करा पाण्यावर!


आपल्या जीवनात पुष्कळश्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, कॅमेरा यासारखी उपकरणे आपण वापरतो की जे बॅटरीवर चालतात. आणि त्याची बॅटरी डाऊन होण्याचे प्रसंगही नेहमीच येतात. या बॅटऱ्या रिचार्ज करण्यासाठी इलेक्ट्रीक, सोलर असे विविध प्रकारचे चार्जर्स उपलब्ध आहेत. पण वीज नाही अन् सूर्यप्रकाशही नाही मग चार्जिंग कसे होणार? याची आता चिंता करण्याचे कारण नाही. पाणी तरी आहे ना?