आगळं! वेगळं !!!
Showing posts with label भक्तीसंगीताचा अनमोल खजिना. Show all posts
Showing posts with label भक्तीसंगीताचा अनमोल खजिना. Show all posts

भक्तीसंगीताचा अनमोल खजिना

आपणापैकी बरेच जण इंटरनेटवरून संगीताचा आस्वाद घेत असतात. संगीताची आवड ही प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न असणे स्वाभाविकच आहे. आजपर्यंत तुम्ही संगीताविषयीच्या पुष्कळ वेबसाईट पहिल्या असतील.

पण आज आपण अशा एका वेबसाईट विषयी माहिती घेणार आहोत, की जेथे आहे भारतीय हिंदू धर्माच्या भक्ती संगीताचा अध्यात्मिक, धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा विशाल अनमोल खजिना.