आगळं! वेगळं !!!
Showing posts with label मानसिक तणावातून मुक्तीची युक्ती. Show all posts
Showing posts with label मानसिक तणावातून मुक्तीची युक्ती. Show all posts

मानसिक तणावातून 'मुक्ती'ची 'युक्ती'

सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती मानसिक ताणतणावाला सामोरी जात आहे. आणि या मानसिक ताणतणावामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा व्याधींना बळी पडण्याची वेळ अनेकावर येत आहे.

या मानसिक ताणतणावावर मात करण्याची एक सोपी युक्ती की जी मी स्वतःच शोधली आहे, व काही टिप्स येथे दिल्या आहेत.