लवकरच करावी लागेल 'नवग्रह' शांती
=> क्रिकेट डिप्लोमसी! मी मोहलीवर असेलच...झरदारी, गिलानी तुम्हीपण या! : पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पाकला निमंत्रण
- येताना 'दाउद'लाही आणा, आम्हीपण हसणाऱ्या अफजल गुरूला आणि टाळ्या वाजवणाऱ्या कसाबला आणणार आहोत