सगळं कसं शिस्तीत झालं पाहिजे!
=> हिंदू राष्ट्रवाद म्हणजे भाजपाचे संधीसाधू राजकारण; विकिलीक्सचा बॉम्बगोळा : अरुण जेटली यांचा मात्र या विधानाचा इन्कार
- विकिलीक्सवर आमच्या पक्षाविषयी जे काही प्रसिद्ध होईल, त्यास आमचा कायमस्वरूपी इन्कार समजावा, मात्र विरोधी पक्षाविषयी केलेल्या आरोपाबाबत आमचा पूर्ण होकार समजावा