पोस्टच्या खाली इतर पोस्टच्या लिंक्स कशा अॅड कराव्यात?
इतरांचे काही ब्लॉग पहात असताना त्या ब्लोगवर पोस्टच्या खालील भागात त्याच ब्लॉगवरील इतर पोस्टच्या लिंक्स इमेजेसह पाहून मला त्या पोस्टच्या खाली कशा अॅड केल्या असतील याबाबत कुतूहल वाटत होते.
मग मी त्या अनुषंगाने इंटरनेटवर सर्च करून माहिती मिळविली. ही सुविधा माझ्या ब्लॉगवर अॅड केली. आणि हीच माहिती तुम्हालाही द्यावी, याच उद्देशाने हा लेख लिहला आहे.
LinkWithin याचं हे विजेट आहे. हे विजेट आपल्या ब्लॉगवर अॅड केल्यावर आपल्या ब्लॉगवरील इतर पोस्टच्या लिंक्स आपोआपच सर्व पोस्टच्या खाली प्रदर्शित केल्या जातात.