कौतुक मराठी ब्लॉग्जचे
रविवार दि. २७ मार्च २०११ रोजी सकाळी सहजपणे टीव्ही लावला असता, स्टार माझा वाहिनीवर मराठी ब्लॉगर्सना स्टार माझातर्फे आयोजित केलेल्या पारितोषक व प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा पाहण्यात आला. ज्यांचे ब्लॉग आपण नेहमी पाहतो, वाचतो त्या ब्लॉग्जधारकांना प्रत्यक्षपणे टीव्हीवर पारितोषिके स्वीकारताना...