लवचिक 'आत्मसन्मान' | आगळं! वेगळं !!!

लवचिक 'आत्मसन्मान'

=> बिनचूक खेळण्याचा भारतीयांचा निर्धार; उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश दडपण नसल्याने निश्चिंती
  • त्यातूनही काही चुकलेच तर ते 'चुकीने' घडले असे समजण्यात यावे
=> भाजपावर 'बूमरँग'; अणुकराराला पक्षाचा विरोध नव्हताच; विकिलीक्ससचा गौप्यस्फोट
  • विकिलीक्सच्या 'एक्सरे'तून राजकारणाच्या वस्त्राआड सगळेच 'नागडे'
=> ममतांच्या धक्क्यामुळे कॉंग्रेसमध्ये 'अस्वस्थता', 'आघाडी हवी पण 'मान' राखला जावा'; 'आत्मसन्माना' साठी पुन्हा करणार चर्चा
  • आमचा 'आत्मसन्मान' भलताच 'लवचिक' आहे बरं का! केंद्रातील आघाडीवेळी तो 'गुंडाळता' येतो, आणि राज्यातील आघाडीवेळी तो 'उघडता' ही येतो!

0 Comments:

Post a Comment