अमेरिकन व्हॉटसअॅपला पर्याय भारतीय जिओ चॅट

जिओ चॅटचा लोगो
व्हॉटसअॅप अॅप इन्स्टॉल केलेले नसेल असा स्मार्टफोन विरळाचं. जवळपास सगळ्या स्मार्टफोनवर हे अॅप आढळून येईल. या अॅपची लोकप्रियता आजही कायम आहे. त्याच्या स्पर्धेत इतरही काही वुई चॅट, लाईन, हाईक, चॅटऑन इत्यादी सारखी अॅप्स उतरली, पण ती काही व्हॉटसअॅप इतकी लोकप्रियता...