संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा | आगळं! वेगळं !!!

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा


संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा


http://nathtel.blogspot.com/
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज



नाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लाऊ जगी।


असा भक्तिचा संदेश देत

भागवत धर्माची पताका

संपूर्ण भारतभर फडकविण्याचे

अलौकिक कार्य करणाऱ्या

संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचा

आज संजीवन समाधी सोहळा.

त्यानिमित्त संत शिरोमणी

श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!




0 Comments:

Post a Comment