ऑनलाईन शॉपींग आणि साशंक ग्राहक (भाग दोन)

भाग एकवरुन पुढे...
यावरुन वस्तू, सेवा, दर्जा किंवा ऑनलाईन व्यवहारात झालेली फसवणूक याबाबतच्या तक्रारी म्हणजे
खरेदी एका वेबस्टोअरवर, तक्रार दुसऱ्या फोरमवर, रिव्ह्यू तिसऱ्या संकेतस्थळांवर असा विस्कळीतपणा दिसून
येतो. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण
संबंधित वेबस्टोअर्सकडून होत नसल्याचे...