April 2011 | आगळं! वेगळं !!!

ये तो अपना धंदाच है भाय!

=> 'सुपारी'चे पुरावे दिलेत, तर शिवसेनाप्रमुख पद सोडतो : बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान बोला चव्हाण साहेब, आहे का तयारी 'सुपारी' फोडाय...

दार उघड बये आता दार उघड

=> कायदा हा सर्वासाठी समान आहे.कोणती व्यक्ती कोणत्या पदावर आहे, याचा कायद्याशी काहीही संबंध नसतो : मुंबई उच्च न्यायालय तळं राखेल तोच पाणी चाखेल या प्रवृत्तीला हे कोण समजावणार?...

'कर' ही नाही आणि 'डर' ही नाही

=> सेनेच्या 'सुपारी'ची माहिती नाही : गृहमंत्री आर.आर.पाटील तंबाखू तर सोडाच पण आबा 'सुपारी' सुद्धा खात नाहीत...

भ्रष्टाचारामुळे समाज अस्वस्थ

=> मुख्यमंत्री बिनविरोध निवडून येणार; युतीचा उमेदवार नाही जैतापूरच्या पार्श्वभूमीवर युती झाली 'मॅनेज'...

'पानसुपारी'चा विडा अधिक रंगणार

=> महाराष्ट्र कर्जाच्या विळख्यात : क‍ॅगचा अहवाल याच्या बाहुपाशातच सरकार रोम‍ँटिक मुडमध्ये असते&nb...

कान्हाची जंगल सफारी न्यारी

कार्यकर्त्यांच्या अंगावर काठीचे वळ कोकणात आंदोलक खाती गोळ्या तापलेल्या जैतापुरच्या तव्यावर राजकारणी भाजून घेती पोळ्या...

मराठी भाषेतील पहिलाच व एकमेव "ग्राहक तक्रार मंच"

 मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच" कुठे तक्रार करायची सोयच नाही अशी सगळ्यांचीच तक्रार असते. पण आता मात्र असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण केवळ तक्रारी करण्यासाठीच "ग्राहक तक्रार मंच" नावाने एक स्वतंत्र...

सध्याचे मिरवणुकांचे चित्र कधी बदलणार?

काल भगवान महावीर जयंती झाली, त्यानिमित्ताने ठिकठीकाणी शोभायात्रा निघाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याही गावात कालच ही शोभायात्रा संपन्न झाली. भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजातर्फे दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लहानपणापासूनच माझ्या आकर्षणाचा विषय ठरत आलेली आहे....

'रिअॅलिटी'

=> मुलायम, अमरसिंग, शांतीभूषण यांच्या संवादाच्या सीडीमुळे लोकपाल मसुदा समितीतील भूषण पितापुत्र संशयाच्या भोवर्‍यात प्रत्यक्ष भ्रष्टाचार करून पाहिल्याशिवाय लोकपालाचा मसुदा खरा कसा उतरणार?...

अकरा योजनांचा 'बारावा'

=> राणाच्या कबुलीजबाबाबाबत पाकिस्तानला जाब विचारणार; परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांचे प्रतिपादन  कृष्णासाहेब, उत्तर आम्हीच सांगतो, पाकिस्तान कानावर हात ठेवणार, पुढे तुमचं काय म्हणणं आहे बोला?...

आपलं जैतापूर सुरक्षित

=> २६/११ चा कट पाकिस्तानचाच; तहव्वूर राणाच्या कबुलीजबाबाने पर्दाफाश अशा आरोपांनी व्यथित झालेल्या पाकला आम्ही क्रिकेट डिप्लोमसीने आधार देणे हे आमचे कर्तव्यच ठरते ...

लोका संगे ब्रम्हज्ञान

=> आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 'लीलावती' हॉस्पिटलवर आयकर खात्याचे छापे तेरी 'लीला' सबसे न्यारी न्यारी 'हरी हरी'...

पीएच. डी. सर्वासाठी खुल्ली!

=> महिला, दुर्बलांना सत्तेत वाट द्यावा : शरद पवार यांचे औरंगाबादेतील सरपंच महापरीषदेत आवाहन पण वाटा कुणी द्यायचा? => शांतीभूषण व प्रशांतभूषण या दोघांचा समावेश म्हणजे 'घराणेशाही' : रामदेवबाबा ; रामदेवबाबांनी...

जंतरमंतरवर छु-मंतर

सत्ताधारी आणि विरोधक आहेत केवळ भांडायला वेळ कुणाकडे आहे लोकांच्या समस्या मांडायला...

टोमणे आणि डिवचणे

=> भरगच्च वेळापत्रकामुळे खेळाडूंची दमछाक होईल; 'कॅप्टन कुल' धोनीचा इशारा आधीच 'अ‍ॅडस् शूटिंगच्या' बिझी शेड्युलमुळे बिचाऱ्यांची दमछाक होतीय ती वेग...

प्रामाणिक दुधवाला भैय्या

मागील पाच-सहा दिवसापासून दुध पातळ येत असल्यामुळे मालतीबाई चिडलेल्या होत्या. पण रोज भैय्याला त्याबद्दल बोलायला सांगूनही पंत आणि मुले ही गोष्ट काही मनावर घेत नव्हते, त्यामुळे भैय्याला कुणीच काही सुनावत नसल्याने आज मालतीबाईंनी स्वतःच भैय्याला फैलावर घ्यायचे ठरविले हो...