लोका संगे ब्रम्हज्ञान | आगळं! वेगळं !!!

लोका संगे ब्रम्हज्ञान

=> आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 'लीलावती' हॉस्पिटलवर आयकर खात्याचे छापे
  • तेरी 'लीला' सबसे न्यारी न्यारी 'हरी हरी'
=> कपिल सिब्बल यांचेकडून लोकपाल विधेयकाची खिल्ली; तर सिब्बल यांनी समितीचा राजीनामा दयावा : अण्णा हजारेंचा प्रतिहल्ला
  • 'ढोल' दोन्हीकडून 'बडवला' म्हणजे चांगला 'आवाज' करतो
=> दस्तुरखुद्द पंतप्रधानच मतदानापासून दूर; २००६ व २००९ लाही केले नाही मतदान
  • 'लोका संगे ब्रम्हज्ञान', आता यांचे प्रबोधन कुणी करावे?

0 Comments:

Post a Comment