ये तो अपना धंदाच है भाय! | आगळं! वेगळं !!!

ये तो अपना धंदाच है भाय!

=> 'सुपारी'चे पुरावे दिलेत, तर शिवसेनाप्रमुख पद सोडतो : बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
  • बोला चव्हाण साहेब, आहे का तयारी 'सुपारी' फोडायची?
=> माणिकराव ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँगेस अध्यक्षपदी 'फेरनियुक्ती'
  • माणिकरावांच्या 'फेऱ्यातून' महाराष्ट्र काँग्रेसची सुटका नाही
=> स्वीस बँकेतील पैसे सिंगापूर बँकेत जमा केले; हसन अलीची कबुली
  • 'इधर' का माल 'उधर' ये तो अपना धंदाच है भाय!
=> गोएंकांची साखर उद्योगातही 'घुसखोरी'; दोन कारखाने घेतले लीलावात
  • उस मुळासकट खाऊ नये, पण 'साखर' करून खायला हरकत नाही

0 Comments:

Post a Comment