Backlink Signature - प्रतिक्रियेखालील सही | आगळं! वेगळं !!!

Backlink Signature - प्रतिक्रियेखालील सही


Backlink Signature - प्रतिक्रियेखालील सही


आपण जेव्हा कधी दुसऱ्या एखाद्या ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदविता, तेव्हा त्याखाली तुमच्या ब्लॉगची Backlink Signature सही त्याखाली करणे फायदेशीर ठरते. त्या लिंकवर क्लिक करणारे वाचक तुमच्या ब्लॉगवर येतात. म्हणजेच तुमच्या ब्लॉगच्या वाचकसंख्येत वाढ होण्यास मदतच होते.

ही सही (Backlink Signature)कशी करायची ते आता पाहू.
खाली दिलेला कोड कॉपी करुन नोटपॅडमध्ये पेस्ट करा.

<a href ='http://nathtel.blogspot.com/' title ='आगळं!वेगळं!!!-जरा हटके'> आगळं!वेगळं!!!</a>

  • यातील http://nathtel.blogspot.com/ लिंकऐवजी तुमच्या ब्लॉगची लिंक टाका. टायटल टॅगमध्ये आगळं!वेगळं!!!-जरा हटके ऐवजी तुमच्या ब्लॉगचे नांव टाका आणि त्यापुढे कॅचलाईन टाका.
  • आता ही नोटपॅड फाईल encoding UTF-8 या पर्यायाने सेव्ह करा.
आगळं!वेगळं!!! या लिंकवर माऊस नेल्यास कॅचलाईनसह नांव दिसते हे खालील उदाहरणावरुन लक्षात येईल.

आगळं!वेगळं!!!

तुम्ही जेव्हा कधी प्रतिक्रिया नोंदवाल तेव्हा त्याखाली या नोटपॅड फाईल मध्ये सेव्ह केलेला कोड कॉपी पेस्ट करा.

2 Comments:

  1. तुमचा ब्लॉग खरोखरीच उत्तम आहे. मला त्यातली सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे "मुक्त विषय". कोणत्याही एकाप्रकाराच्या विषयात न अडकता जेंव्हा जे भावेल ते मांडणे हि गोष्ट मनाला सुखावणारी आहे. असेच पोस्ट टाकत रहा .
    मी सुद्धा एक ब्लॉग सुरु केला आहे. तुम्ही त्याला भेट द्यावी हि विनंती .
    आनंद कोचिंग ब्लॉग!!!
    तुमची प्रतिक्रया , मार्गदर्शन माझ्यासारख्या नवीन ब्लॉगर साठी उपयुक्त ठरेल.

    मनापासून धन्यवाद!

    ReplyDelete