ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच कशी दाखवावीत? | आगळं! वेगळं !!!

ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच कशी दाखवावीत?

ब्लॉगच्या मुखपृष्ठावर सर्वसाधारणपणे नेहमी लेखाचे शीर्षक, चित्रे व मजकूर असे चित्र  वाचकांना दिसत असते.

पण त्याऐवजी ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) कशी दाखविता येतील ते आज आपण या लेखात पहाणार आहोत.




  • तुमच्या ब्लोगर अकौंट मध्ये लॉगिन व्हा.
  • डिझाईन वर क्लिक करा.
  • Edit Html वर क्लिक करा.
  • महत्वाचे : सर्वप्रथम आपल्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचा बॅकअप घ्या.
  • Ctrl+F च्या सहाय्याने ]]></b:skin> हा कोड शोधा.
  • आता ]]></b:skin> या कोडच्या खाली खालील कोड पेस्ट करा.


    <style type='text/css'>
         <b:if cond='data:blog.pageType != &quot;item&quot;'>
         <b:if cond='data:blog.pageType != &quot;static_page&quot;'>
         .post-body{display:none;}
         </b:if>
         </b:if>
         </style>

    सेव्ह करा.
     
  • आता तुमच्या ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) दिसू लागतील.

3 Comments:

  1. छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....

    ReplyDelete
  2. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, वैभवजी.

    ReplyDelete
  3. माझ्या ब्लागवर आपले स्वागतच होईल.

    ReplyDelete