Posted by Admin
Thursday, December 8, 2011
0 comments
कोणत्याही केबल जोड शिवाय आपल्या स्वतःच्या काँप्यूटरमधील ऑफीस फाईल्स, म्युझिक, व्हिडीओ इत्यादी डाटा दुसऱ्या काँप्यूटरमध्ये शेअर करता येईल काय? याचे उत्तर आता होय असेच द्यावे लागेल. कारण चेन्नई येथील लक्स अनंतरामन याने iTwin नावाची USB ड्राईव्हची जोडी बनविली असून त्याद्वारे...
Posted by Admin
Thursday, November 24, 2011
1 comment
=> साखरेचे दर पुन्हा कडाडले; प्रतिक्विंटल १०० रुपयांची वाढ
वाईट वाटून घेऊ नका; आम्ही पेट्रोल किती 'प्रचंड' स्वस्त केले त्याची आठवण करा!
=> अभिनेत्री काजोल आता अँकारिंग करणार
उतरत्या लोकप्रियतेला छोट्या पडद्याचा आधार!
=> हात आणि घड्याळाचं जमलं! महापालिका निवडणुकासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; जागावाटप स्थानिक पातळीवर
आता घड्याळ...
Posted by Admin
Wednesday, October 12, 2011
0 comments
=> आता व्यवस्थाच बदलायला हवी : लालकृष्ण अडवाणी
व्यवस्था नवीन पण कामकाज जुनेच
=> भाजपविषयी नरमाई का? खुल्या पत्रातून दिग्विजयसिंह यांचा अण्णा हजारेंना सवाल
'नरम' 'गरम' धोरण 'तपासणी तज्ञ' दिग्विजयसिंह
=> 'पत' राखण्यासाठी 'पट' दडपला; शिक्षण खात्याकडून पडताळणी अहवालाचे आज सादरीकरण
आज होणार फैसला 'पट' की 'चित...
Posted by Admin
Wednesday, August 31, 2011
0 comments
आज माझ्या "आगळं! वेगळं!!!" या ब्लॉगला १ वर्ष पूर्ण झालं. बरोबर १ वर्षांपूर्वी म्हणजे ३१ ऑगस्ट २०१० रोजी मी हा ब्लॉग सुरु केला. मी ज्यावेळी ब्लॉग सुरु केला त्यावेळी मी ही ब्लॉगबाबतच्या प्रत्येक बाबीविषयी नवखाच होतो. जिज्ञासेने प्रत्येक गोष्ट जाणून घेत प्रगती करत राहिलो. कोणतीही व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थीच असते, असे मी मानतो. अजूनही शिकण्यासारखे पुष्कळ...
Posted by Admin
Monday, August 15, 2011
0 comments
भारताच्या ६५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!...
Posted by Admin
Thursday, August 11, 2011
0 comments
मंगळवार दि.९ ऑगस्ट २०११ रोजी म्हणजेच क्रांतीदिनी मावळ भागातील जलवाहिनीवरून एक्सप्रेस हायवेवर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करत तीन आंदोलकांना टिपले. क्रांतिदिनाचे हे दुर्दैव म्हणायचे. या ठार झालेल्या आंदोलकांना सर्वप्रथम श्रध्दांजली!...
Posted by Admin
Wednesday, August 3, 2011
1 comment
सोळा ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अण्णांच्या उपोषणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. आणि विविध प्रसारमाध्यमातून आपण ती पहात आहोत. या सर्व चर्चेतून वारंवार अण्णांचे हे आंदोलन 'भरकट'णार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चर्चेत सहभागी होणारी तज्ञ, विचारवंत मंडळी हे आंदोलन चुकीच्या मार्गाने जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताहे...
Posted by Admin
Saturday, July 30, 2011
0 comments
=> पाक परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार प्रसारमाध्यमांच्या 'फॅशन आयकॉन' म्हणून केलेल्या उल्लेखामुळे अस्वस्थ
हाय रब्बा! हिंदुस्थान में मैं क्या करने आई थी, यह भी मुझे नही याद आ रहा है...
Posted by Admin
Thursday, July 28, 2011
0 comments
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी
असा भक्तिचा संदेश देत भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकविण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांची आज (आषाढ कृष्ण १४) ६६१ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र...
काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच...
Posted by Admin
Saturday, July 16, 2011
2 comments
अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच 'गुप्तचर' असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची...
Posted by Admin
Thursday, July 14, 2011
0 comments
१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.
बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे...
बीएसएनएल ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना सादर करणार ही बातमी सकाळनेच सोमवार दि.४ जुलै रोजी दिली आणि अपेक्षेप्रमाणे त्यावर प्रतिक्रियांचे वादळ उठले. ही बातमी ई-सकाळच्या http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm या लिंकवर वाचता येईल....
Posted by Admin
Thursday, June 16, 2011
0 comments
=> राज्यात मुंडेंसाठी राजकीय 'स्पेस' नाही; हा संघर्ष भाजपला महागात पडणारा : अण्णा डांगे
मुंडेंच्या 'साईज'ची 'स्पेस' हुडकण्यासाठी डांगेंची केवढी ही 'पायपीट'...
लोकशाहीचा खून
अखेर रामदेवबाबांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्यात सरकार यशस्वी झाले. लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या कोंग्रेस सरकारला लोकशाहीचाच खून पाडण्याचे आदेश देताना जराही लाज वाटली नाही. मध्यरात्री उशिरा सगळा देश आणि मिडिया झोपेत असताना दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच दिल्ली पोलिसांनी ही कारवाई स्वतः केली असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. बराच...
अजित पवार यांनी कोणताही संदर्भ नसताना अचानकपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेली टीका, आणि राष्ट्रवादीने काहीही कारण नसताना केलेली दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी या दोन्ही गोष्टी साहजिक वाटत असल्या तरी या दोन्ही गोष्टी सहजपणे घडलेल्या नाहीत, तर त्या राष्ट्रवादीच्या कूटनीतीचा एक भाग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अचानक आणि...
=> योगगुरू रामदेवबाबा हे तर संन्यासी नसून उद्योगपती आहेत : कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह
कॉंग्रेस पक्षात दिग्विजयसिंह हे एकमेव 'साक्षात्कारी' सरचिटणीस आहेत...
=> काळ्या पैशाचे होणार सर्वेक्षण; अर्थमंत्रालयाने सोपविली तीन प्रमुख संस्थांवर जबाबदारी
आमच्या आगामी 'सर्वेक्षणात' आम्ही विचारलेल्या प्रश्नांची 'खरीखुरी' उत्तरे द्यायची बरं का!
=> गुणवत्तेनुसार पोलिसांना पदोन्नती; त्रुटी लवकरच दूर करणार : आर.आर.पाटील...
भाजप मुंबई शहराध्यक्ष राजपुरोहितला गरळ ओकताना काल वाहिन्यांवर पाहिलं. आणि कोणत्या तरी भैय्याने त्याला पाजलेल्या पहिल्या धारेच्या नशेत तो बोलत होता हे लगेचच लक्षात आलं. त्या भैय्याची ती स्पेशल स्ट्राँग धार त्याला भलतीच चढलेली दिसत होती....
पेशंट : डॉक्टर मी आपला फार आभारी आहे.
डॉक्टर : (आश्चर्याने) पण मी तर आपणास आजच पाहतोय, त्यामुळे मी तुम्हाला काही ट्रीटमेंट दिली आहे असे मला तरी आठवत नाही. मग माझे आभार कशासाठ...
Posted by Admin
Saturday, April 30, 2011
0 comments
=> 'सुपारी'चे पुरावे दिलेत, तर शिवसेनाप्रमुख पद सोडतो : बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
बोला चव्हाण साहेब, आहे का तयारी 'सुपारी' फोडाय...
Posted by Admin
Thursday, April 28, 2011
0 comments
=> कायदा हा सर्वासाठी समान आहे.कोणती व्यक्ती कोणत्या पदावर आहे, याचा कायद्याशी काहीही संबंध नसतो : मुंबई उच्च न्यायालय
तळं राखेल तोच पाणी चाखेल या प्रवृत्तीला हे कोण समजावणार?...
Posted by Admin
Tuesday, April 19, 2011
0 comments
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"
कुठे तक्रार करायची सोयच नाही अशी सगळ्यांचीच तक्रार असते. पण आता मात्र असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण केवळ तक्रारी करण्यासाठीच "ग्राहक तक्रार मंच" नावाने एक स्वतंत्र...
काल भगवान महावीर जयंती झाली, त्यानिमित्ताने ठिकठीकाणी शोभायात्रा निघाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याही गावात कालच ही शोभायात्रा संपन्न झाली. भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजातर्फे दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लहानपणापासूनच माझ्या आकर्षणाचा विषय ठरत आलेली आहे....
Posted by Admin
Thursday, April 14, 2011
0 comments
=> राणाच्या कबुलीजबाबाबाबत पाकिस्तानला जाब विचारणार; परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांचे प्रतिपादन
कृष्णासाहेब, उत्तर आम्हीच सांगतो, पाकिस्तान कानावर हात ठेवणार, पुढे तुमचं काय म्हणणं आहे बोला?...
Posted by Admin
Wednesday, April 13, 2011
0 comments
=> २६/११ चा कट पाकिस्तानचाच; तहव्वूर राणाच्या कबुलीजबाबाने पर्दाफाश
अशा आरोपांनी व्यथित झालेल्या पाकला आम्ही क्रिकेट डिप्लोमसीने आधार देणे हे आमचे कर्तव्यच ठरते ...
=> महिला, दुर्बलांना सत्तेत वाट द्यावा : शरद पवार यांचे औरंगाबादेतील सरपंच महापरीषदेत आवाहन
पण वाटा कुणी द्यायचा?
=> शांतीभूषण व प्रशांतभूषण या दोघांचा समावेश म्हणजे 'घराणेशाही' : रामदेवबाबा ; रामदेवबाबांनी...
Posted by Admin
Wednesday, April 6, 2011
0 comments
मागील पाच-सहा दिवसापासून दुध पातळ येत असल्यामुळे मालतीबाई चिडलेल्या होत्या. पण रोज भैय्याला त्याबद्दल बोलायला सांगूनही पंत आणि मुले ही गोष्ट काही मनावर घेत नव्हते, त्यामुळे भैय्याला कुणीच काही सुनावत नसल्याने आज मालतीबाईंनी स्वतःच भैय्याला फैलावर घ्यायचे ठरविले हो...
रविवार दि. २७ मार्च २०११ रोजी सकाळी सहजपणे टीव्ही लावला असता, स्टार माझा वाहिनीवर मराठी ब्लॉगर्सना स्टार माझातर्फे आयोजित केलेल्या पारितोषक व प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा पाहण्यात आला. ज्यांचे ब्लॉग आपण नेहमी पाहतो, वाचतो त्या ब्लॉग्जधारकांना प्रत्यक्षपणे टीव्हीवर पारितोषिके स्वीकारताना...
=> हिंदू राष्ट्रवाद म्हणजे भाजपाचे संधीसाधू राजकारण; विकिलीक्सचा बॉम्बगोळा : अरुण जेटली यांचा मात्र या विधानाचा इन्कार
विकिलीक्सवर आमच्या पक्षाविषयी जे काही प्रसिद्ध होईल, त्यास आमचा कायमस्वरूपी इन्कार समजावा, मात्र विरोधी पक्षाविषयी केलेल्या आरोपाबाबत आमचा पूर्ण होकार समज...
Posted by Admin
Thursday, March 24, 2011
0 comments
=> सध्या आम्ही तोंड चालविण्यापेक्षा ते बंद ठेवण्याच्या प्रयत्नात आहोत : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पोंटिंग
नको तिथे तोंड घालणं महागात पडतं हे समजलं वाट...
Posted by Admin
Wednesday, March 23, 2011
0 comments
लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे 'मराठीच्या पिंडावरील कावळे' हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का 'फुल्या-फुल्या' मारून वेळ मारून न्यावी? परवा एका वाचकाचा...
=> बिनचूक खेळण्याचा भारतीयांचा निर्धार; उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश दडपण नसल्याने निश्चिंती
त्यातूनही काही चुकलेच तर ते 'चुकीने' घडले असे समजण्यात य...
Posted by Admin
Thursday, March 17, 2011
2 comments
हल्ली मोबाईल कंपन्याकडून ग्राहकांच्या बॅलन्सची नकळतपणे कत्तल सुरु आहे. जे ग्राहक आपल्या बॅलन्सबाबत बेफिकीर असतात, त्यांना हे लक्षात येत नाही. मात्र जे ग्राहक सतत आपल्या बॅलन्सकडे लक्ष ठेवून असतात त्यांच्या निदर्शनास ही बाब लगेच येते. आपल्या मोबाईलवर जे प्रमोशनल कॉल्स आणि एसएमएस...
Posted by Admin
Saturday, March 5, 2011
0 comments
=> अमीर बनला ऋतीकचा 'फॅन'
उन्हाळा आला वाटतं!
=> हसन अली मुंबईतील रुग्णालयात, पण कोणत्या? : 'चार्टर्ड अकाऊंटंट' ची माहितीतेवढं सोडून बोला!
=> 'बोफोर्स'ला मुठमाती, खटला बंद करण्याच्या सीबीआयच्या विनंतीला मान्यता
तपासासाठी देशाला अडीचशे कोटींचा चुन...
Posted by Admin
Friday, February 25, 2011
0 comments
देशाच्या संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला आणि आजही तुरुंगात खितपत पडलेल्या अफजल गुरूने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचे आजपर्यंत भासवले जात होते, परंतु राष्टपतीभवनाकडून त्याचा अर्ज गृहमंत्रालयाकडे विचारणा करण्यासाठी मागेच पाठविला असल्याचे...
Posted by Admin
Thursday, February 24, 2011
2 comments
आजकाल जिकडे पहावे तिकडे घराच्या छतावर छत्र्यांचे पिक उगवलेले दिसते. आता केबल ऑपरेटरकडून कनेक्शन घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीची डिशअँन्टेना घराच्या छतावर लावून वाहिन्या पहाणे लोकप्रिय होत आहे. यात विविध सशुल्क खाजगी कंपन्यासोबतच देशातील पहिली संपूर्णतः मोफत वाहिन्या दाखविणारी...
Posted by Admin
Saturday, February 19, 2011
3 comments
आजपासून "आगळं! वेगळं!!!" च्या वाचकांसाठीही 'चर्चा-पीठ' या फोरमची सुरुवात केली आहे. ''आगळं! वेगळं!!!'' च्या मेनूबार वरील FORUM या बटणावर क्लिक केले असता चर्चा-पीठ आपणासमोर येईल.
आपले या चर्चा-पीठात (चर्चा करून पीठ पडणारच आहे म्हणून चर्चा-पीठ हे नाव दिले आहे) स्वागत आहे. यातून काही...
Posted by Admin
Friday, February 18, 2011
0 comments
राजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी 'गुळगुळीत' झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही 'गुळगुळीत' नमुने...
Posted by Admin
Thursday, February 17, 2011
0 comments
आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेची निवडणूक लढविणार आहेत. कारण सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना आवश्यक आहे. म्हणजे 'आधी हनिमून आणि मग लग्न' अशातला हा प्रकार आहे.&nb...
Posted by Admin
Sunday, February 13, 2011
1 comment
नांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आह...
Posted by Admin
Thursday, February 10, 2011
1 comment
आपल्या देशात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) सेवेची सुरवात २५ नोव्हेंबर २०१० मध्ये प्रथम हरियाणा येथून करण्यात आली. आणि २० जानेवारी २०११ पासून ही सेवा संपूर्ण देशभर उपलब्ध करून देण्यात आ...
Posted by Admin
Wednesday, February 9, 2011
0 comments
=> 'जेपीसी' बाबत कॉंग्रेस मवाळ; संसदेचे कामकाज चालू देण्यास प्राधान्य
देशाचे व संसदेचे एकही मिनिटाचे आणि एकही रुपयाचे नुकसान न होऊ देता असे 'बुलेट स्पीडने' निर्णय घेण्याची क्षमता फक्त कोंग्रेसकडेच आहे, याबाबत आमच्या मनात शंकाच ना...
Posted by Admin
Tuesday, February 8, 2011
1 comment
मोबाईल ग्राहकांची नको असलेल्या कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता करण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळाने म्हणजेच 'ट्राय'ने आता नवीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. याचे वैशिष्ट्य असे की, यात सात प्रकारात वर्गीकृत केलेल्या आपल्या आवडीच्या वर्गातले एसएमएस पूर्णतः किंवा अंशतः प्राप्त करण्याचे...
Posted by Admin
Sunday, February 6, 2011
0 comments
=> खऱ्या बातम्या द्यायला शिका, नाही तर तुमच्यावर गंडांतर; कॅमेरेवाले आणि वार्ताहरांना अशा कार्यक्रमात प्रवेश देणे बंद केले पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
त्यासाठी आजच आमच्या 'कार्यशाळेत' प्रवेश निशित करा, उशीर केल्यास 'प्रवेशबंदी' शक...
Posted by Admin
Friday, February 4, 2011
3 comments
कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की "सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय" विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, "वर्ल्डकप सचिनपुरताच नाही" असं कपिलदेवचं मत...
Posted by Admin
Thursday, February 3, 2011
0 comments
ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार. तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते.&nbs...
Posted by Admin
Monday, January 31, 2011
0 comments
जेव्हा आपले किंवा कुणा इतरांचे वाहन अथवा व्यक्ती हरविल्याचा प्रसंग येतो, तेव्हा काय करावे हे लवकर न सुचणे स्वाभाविकच आहे. अशावेळी एकदम गांगरून न जाता धीर धरावा. आणि हरविलेल्या वाहनांचा किंवा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी किंवा अशा हरविलेल्या अथवा सापडलेल्या व्यक्ती व वाहनांची माहिती...
Posted by Admin
Friday, January 28, 2011
1 comment
आपल्या ब्लॉगसाठी एक नविन अॅनिमेटेड घड्याळ. यात आहे तारीख, वार, महिना, साल आणि तास, मिनिट व सेकंद म्हणजे सगळे काही. आणि यावर आपण जसा माउस फिरवाल तसे हे घड्याळ हालचाल करते. शिवाय हे घड्याळ चालू आणि बंद करण्यासाठी बटन सुद्धा आह...
Posted by Admin
Thursday, January 27, 2011
2 comments
आपण जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, मराठीतून शुद्धलेखन तपासण्यासाठी (Spell Checking) मराठी डिक्शनरी ९.१ ही एक उत्तम अॅड ऑन सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे...
Posted by Admin
Wednesday, January 26, 2011
1 comment
यशवंत सोनावणे, अप्पर जिल्हाधिकारी, मालेगाव यांची जिवंत जाळून हत्या. काल दुपारी विविध चॅनेल्सवर ही बातमी ऐकून आणि पाहून डोकं सुन्न झालं. आपला देश आज ६२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. आणि त्याच्या एक दिवस आधी ही अमानुष घटना घडतेय. हे किती दुर्देवी आणि लाजिरवाणे आहे.
यशवंत सोनावणे यांना हे मरण मिळालं ते त्यांच्या प्रामाणिकपणाच्या मोबदल्यात. त्यांना...
Posted by Admin
Saturday, January 22, 2011
3 comments
मी ब्लॉग सुरु केल्यापासून माझ्या ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर काही प्रसिद्ध होत नव्हत्या. आणि त्या आपोआप कशा प्रसिद्ध करायच्या याचीही मला कल्पना नव्हती. मग पुढे काही दिवसांनी गुगल फीड मध्ये Socialize एक नावाचा पर्याय यासाठी उपलब्ध आहे असं माझ्या लक्षात आल...
Posted by Admin
Friday, January 21, 2011
0 comments
=> रामानंद तिवारी अखेर निलंबित; आदर्श प्रकरण भोवले
लाला झाले, तिवारी गेले, बाकीच्यांचे काय?
=> परदेशी बँक खात्यांचा तपशील देता येणार नाही : पंतप्रधान
या खातेदारांच्या नावांची गुप्तता बाळगण्यास सरकार शेवटपर्यंत कटिबद्ध आहे !
=> डिझेल दरवाढीचा विचार नाही : पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी
तूर्त तरी नाही, आत्ताच तर कार्यभार स्वीकारल...
Posted by Admin
Thursday, January 20, 2011
3 comments
लवकरच येणार, आता सुरु होणार असा गाजावाजा करणाऱ्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेला आज एकदाचा मुहूर्त लागला. काही ना काही तरी सबबी पुढे करून सतत वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यामुळे ही उशीरा सुरु झालेली सेवा सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरली होती.
या सेवेमुळे आता केवळ सध्याचा क्रमांक...
Posted by Admin
Tuesday, January 18, 2011
1 comment
=> स्वीस बँकेतील खात्यांची माहिती 'विकीलीक्स' कडे; २००० नावांची यादी जाहीर होणार
आता हा 'विकी' कुणाकुणाला 'क्लिक' करून 'लिक' करणार बरे? आम्ही तर अस्वस्थ झाल...
Posted by Admin
Sunday, January 16, 2011
1 comment
=> पेट्रोल महागले, आजपासून लिटरमागे अडीच रुपये दरवाढ; सहा महिन्यात सहा झटकेगाडीत पेट्रोल भरितां नाम घ्या सरकारचे, सुसह्य जगणे होते नाम घेता मनमोहनाचे, विरोधक करीती टीका, तरी सत्ता भोगू ही पूर्णटर्म, पेट्रोल दरवाढ नोहे जाणिजे संक्रांतीचे गोड मर्म (जय जय सोनिया गांधी समर...
Posted by Admin
Saturday, January 15, 2011
1 comment
=> आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील लीपिकाला बदडले; मंत्रालय कर्मचाऱ्यांनी केला निषेध
आता पोलिसांनी बच्चू कडूंना पोलीस स्टेशनमध्ये पाऊण तास बसवून ठेवून नंतर बेदम मारहाण करायला ते मनसेचे हर्षवर्धन जाधव थोडेच आह...
Posted by Admin
Wednesday, January 12, 2011
1 comment
आपल्या ब्लॉगचे पेज लोड होण्यास लागणाऱ्या वेळेकडे आणि वेगाकडे आपण कधीतरी लक्ष दिले आहे का? नसल्यास या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही दुर्लक्षिली जाणारी गोष्टच वाचकांवर बरा किंवा वाईट प्रभाव टाकत असत...
Posted by Admin
Tuesday, January 11, 2011
5 comments
ब्लॉगच्या हेडरमध्ये लावलेली बॅनर प्रकारातील जाहिरात पटकन् वाचकांच्या नजरेत भरते. अॅडसेन्स रेडी प्रकारच्या ब्लॉग टेम्प्लेटमध्ये अशी जाहिरात करण्याची सोय आधीच असते. पण जर अशी सोय नसेल तरीही ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर जाहिरात कशी करावी हे आपण पाहू...
Posted by Admin
Monday, January 10, 2011
3 comments
=> सोने व्यापाऱ्यांच्या खात्यावर 'नजर'; 'काळा' पैसा असल्याची शक्यता : रिझर्व बँकेची वाणिज्यिक बँकांना सूचना'नजर' लागू नये म्हणूनच 'काळं' वापरण्याची प्रथा आहे, हे बहुधा रिझर्व बँकेला माहिती नसा...
Posted by Admin
Sunday, January 9, 2011
2 comments
आता हा फायद्या-तोट्याचा विचार जरी बरोबर असला तरी, आपल्याला पाहिजे असलेले नाव जर .com मध्ये उपलब्धच नसेल तर किंवा आपली गरज जर .in चीच असेल तर त्याप्रमाणेच डोमेन नेम खरेदी करणे भाग आहे. अशावेळी फायदा-तोटा दुर्लक्षित करावा लागेल...
Posted by Admin
Saturday, January 8, 2011
1 comment
हल्ली कशाकशाचा सेल सुरु असेल ते सांगता येत नाही, कारण सध्या डोमेन नेम्सचा ही सेल सुरु आहे. अगदी ९९ रुपया पासून तुम्हाला या सेलमध्ये .in, .co.in अशा प्रकारची डोमेन नेम्स उपलब्ध होतील. त्यामुळे साहजिकच फक्त शंभर रुपयात तर डोमेन नेम रजिस्ट्रेशन होतंय तर मग काय हरकत आहे. चला आपली स्वतःची...
Posted by Admin
Friday, January 7, 2011
2 comments
तुम्हाला जर तुमच्या ब्लॉगवर जर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) दाखवायच्या असतील तर, एका फार सोप्या पद्धतीने तुम्ही त्या दाखवू शकता.
१. प्रथम डॅशबोर्ड मधून Design -> Page Elements हा पर्याय निवडा...
Posted by Admin
Thursday, January 6, 2011
7 comments
सध्या मराठी ब्लॉग्जची नोंदणी करणारी मराठी ब्लॉग विश्व, मराठीसूची, मराठी मंडळी, मराठी ब्लॉग जगत, ब्लॉगकट्टा नेटभेट ही संकेतस्थळे तर सर्वपरिचित आहेतच, पण आणखीन एक 'मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी' या नावाचे बऱ्याच लोकांना फारसे माहित नसलेले एक मराठी ब्लॉगची नोंदणी करणारे संकेतस्थळ सुरु झालेले माझ्या पाहण्यात आले आह...
Posted by Admin
Wednesday, January 5, 2011
3 comments
ब्लॉगच्या मुखपृष्ठावर सर्वसाधारणपणे नेहमी लेखाचे शीर्षक, चित्रे व मजकूर असे चित्र वाचकांना दिसत असते.
पण त्याऐवजी ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) कशी दाखविता येतील ते आज आपण या लेखात पहाणार आह...
Posted by Admin
Tuesday, January 4, 2011
5 comments
जर तुमचा मराठी ब्लॉग असेल, आणि तुम्ही जर त्यावर जाहिराती मिळाव्यात म्हणून गुगलच्या अॅडसेन्ससाठी प्रयत्न करत असाल तर गुगलच्या अॅडसेन्स संदर्भातील काही धोरणांची माहिती होण्यासाठी हा लेख अवश्य वाचावा....
Posted by Admin
Sunday, January 2, 2011
6 comments
तुमच्या ब्लॉगसाठी तुम्ही अनेक टेम्प्लेट पहिल्या असतील, त्यातील काही वापरल्या असतील. पण असे करताना तुम्हाला प्रत्येक टेम्प्लेटमध्ये काही गोष्टी पाहिजे होत्या अथवा नको होत्या असे वाटलेही असेल, पण प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती नसणाऱ्या नविन ब्लॉगर्सना असे काही बदल करणे शक्य नाही. पण म्हणून त्यांनी नाराज होण्याचे कारण ना...